“भोंदूबाबा खरात प्रकरणात पाळेमुळे खणून काढणार” : फडणवीसांचा इशारा, अंधश्रद्धेविरोधात कडक कारवाई
मुंबई : श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सूक्ष्म सीमारेषा ओलांडली जाऊ नये, महाराष्ट्रात भोंदूगिरीला कोणतेही स्थान नाही, असा ठाम संदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील संपूर्ण पाळेमुळे खणून काढून कठोर कारवाई करण्याचा निर्धार विधानसभेत व्यक्त केला. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “श्रद्धा म्हणजे सकारात्मकता, प्रामाणिकता आणि […]

