घरातल्या लेकीवर बाहेरच्या सुनेकडून कर्ज घ्यायची वेळ
वांगीशेतीत कोट्यवधींचे उत्पन्न घेणाऱ्या सुप्रिया कर्जबाजारी X: @ajaaysaroj सुप्रिया सुळे आणि कित्येक वर्षे कोट्यवधींचे उत्पन्न देणारी त्यांची वांगी शेती याच्या सुरस कथा देशभर प्रसिद्ध आहेत. मात्र आज त्याच सुप्रियाताईंवर तब्बल ५५ लाखांचे कर्ज असल्याच्या बातमीने पुरोगामी महाराष्ट्र हळहळला आहे. बरं ते कर्जही आपली प्रतिस्पर्धी, बाहेरच्या घरातून आलेली भावजय सुनेत्रा पवार यांच्याकडून सुप्रियाताईंना घ्यावे लागले आहे, […]