pakistani diary पाकिस्तान डायरी

पुन्हा एकदा बांगलादेश… 

Pakistan Diary  X: @Therajkaran सुमारे 52 वर्षांपूर्वी तत्कालीन पूर्व पाकिस्तानात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती आज बलुचिस्तानमध्ये होते आहे. पाकिस्तानातील सर्वांत मोठा प्रांत असलेला बलुचिस्तान (Balochistan) असंतोषाने खदखदतो आहे. कोणाही पाकिस्तानी सैनिकाने (Pakistan Army) यावे, कोणाही बलुची नागरिकाला उचलून नावे आणि काही दिवसांनी त्या नागरिकाचा मृतदेह सापडावा, अशी येथील परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षांत हजारो बलुची नागरिक […]

लेख

सत्यशोधक समाज : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष

Twitter : @therajkaran लोकहितवादी, महात्मा फुले, न्या रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष घेतला. देशाच्या स्वातंत्र्याची कळकळ असणे योग्य असले तरी समाजाच्या अधोगतीकडे दुर्लक्ष करून देशाची उन्नती होणे अशक्य आहे. सर्व समाजात शांतता, समता आणि ममता यांचा प्रसार करून सर्व मागासलेल्या वर्गाची विद्यादेवीच्या मंदिरात परस्परांशी ओळख पटविणे, देशबंधुत्व अनुभवास आणून देणे ही देशोन्नतीची अंगे आहेत, […]