महाराष्ट्र ताज्या बातम्या

डॉ. उमेश कांबळे यांची असोचॅम महाराष्ट्र राज्य विकास परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वोच्च व्यावसायिक संघटना असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) ने खाद्यतंत्रज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि पहिल्या पिढीतील यशस्वी उद्योजक डॉ. उमेश मुंजाजी कांबळे यांची २०२५-२६ साठी असोचॅम महाराष्ट्र राज्य विकास परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. असोचॅमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. कांबळे यांना अधिकृत नियुक्तीपत्र […]