TISS विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेवर अभाविपचा सवाल; १० दिवसांत कारवाईची मागणी
२४×७ वैद्यकीय सेवा, समर्पित रुग्णवाहिका, हेल्पलाइन आणि रुग्णालयाशी MOU करण्याची मागणी मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथील विद्यार्थी डॉ. जनार्दनन पी. यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबईने प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आणि काही विद्यार्थ्यांनी TISS मुंबई कॅम्पसबाहेर निदर्शने करून प्रशासनाला […]
