Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विकासाऐवजी ‘लक्ष्मी दर्शन’ चर्चेचा केंद्रबिंदू
महाड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात विकासकामे, कामगिरी आणि लोकहिताच्या मुद्द्यांपेक्षा वेगळ्याच चर्चांना उधाण आल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे. “दाम करी काम, लक्ष्मी करी सलाम” ही म्हण या निवडणूक वातावरणात पुन्हा एकदा आठवण करून देणारी ठरत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानाची तारीख ५ फेब्रुवारीऐवजी […]
