महाराष्ट्रातील मालमत्ता नोंदणी कार्यालयाचे प्रातिनिधिक चित्र; जमीन व्यवहारातील रोख रकमेची माहिती संकलित करण्यासाठी डिजिटल प्रणाली ताज्या बातम्या महाराष्ट्र

जमीन व्यवहारातील ‘कॅश’चा खेळ आता आयकर विभागाच्या रडारवर…!

दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक रोख रकमेची माहिती थेट आयकर विभागाला; ‘आय-सरिता’ प्रणालीत बदल करण्याचे आदेश…! प्रत्येक खरेदीदार-विक्रेत्याचा स्वतंत्र हिशेब; दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश — महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई — राज्यातील जमीन आणि मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारांत रोख रकमेची देवाणघेवाण करून आर्थिक तपशील लपविण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने आता दस्त नोंदणी प्रक्रियेतच महत्त्वाचा […]