साखर कारखान्यांना ‘सॉफ्ट लोन’चा आधार…!
एफआरपी वेळेत देण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्याची योजना; उपपदार्थांतून ‘मल्टी-इन्कम’ मॉडेलचा प्रयत्न पुढील गाळप हंगामापूर्वी आर्थिक कोंडी फोडण्याची तयारी; प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे सुनेत्रा पवारांचे निर्देश मुंबई — राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक कोंडी दूर करून शेतकऱ्यांना उसाची एफआरपी वेळेत मिळावी, तसेच आगामी गाळप हंगामाची पूर्वतयारी सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारने आता ‘सॉफ्ट लोन’च्या माध्यमातून कारखान्यांना आर्थिक […]
