मुंबई विद्यापीठाच्या CDOE निकालातील विलंबावरून अमोल मातेले यांचा आरोप; ७ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
निकालातील विलंब, कथित सामूहिक नापासी आणि पुनर्मूल्यांकनाची मागणी; महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या कलम ८९चा उल्लेख मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र (CDOE/IDOL) मधील निकाल प्रक्रियेत होत असलेल्या कथित विलंबाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी शुक्रवारी विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. पुढील […]
