मुख्यमंत्री सहायता निधी : अडीच वर्षात सर्वाधिक निधी वाढवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी खर्च केले फक्त वीस कोटी रुपये
Twitter : @therajkaran मुंबई मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या जमा करण्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या तुलनेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. मुख्यमंत्रीपदासाठी अवघा अडीच वर्षाचा कालावधी मिळूनही ठाकरे यांनी अन्य दोघांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 793 कोटींची वाढ केली, मात्र, गरजू […]