डॉक्टरांची कमतरता, सोनोग्राफी मशीन बंद; पालघरच्या आरोग्य व्यवस्थेवर चित्रा वाघ यांची सरकारकडे तक्रार
मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर चांगले काम करत असल्याचे सांगत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आरोग्य व्यवस्थेतील काही गंभीर त्रुटींवर विधान परिषदेत लक्ष वेधले. डॉक्टरांची कमतरता, अनुभव नसलेल्या डॉक्टरांची नियुक्ती तसेच पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची अपुरी स्थिती याबाबत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. वाघ म्हणाल्या की, राज्याची आरोग्य व्यवस्था हळूहळू सुधारण्याच्या मार्गावर आहे, ही सकारात्मक बाब असली […]
