केईएम रुग्णालयात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
Twitter @therajkaran मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात यशस्वी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया (hip replacement surgery) करण्यात आली. ११ वर्षीय मुलीवर ही शस्त्रक्रिया करण्याची घटना भारतातील पहिलीच असल्याचा दावा केईएम रुग्णालय (KEM Hospital) प्रशासनाकडून करण्यात आला आहे. बिहार येथील फरझाना खातून या मुलीला जन्मापासूनच उजव्या पायात बाक असल्याने ती एका बाजूला वाकली होती. शिवाय तिच्या गुडघ्यातील […]