ताज्या बातम्या महाराष्ट्र

Muslim Reservation: ५ टक्के आरक्षण रद्द करणे म्हणजे अल्पसंख्याक समाजाला विकासापासून दूर ठेवण्याचा कट; भाजप सरकार अल्पसंख्याकविरोधी : नसीम खान, क्लाईड क्रास्टो

मुंबई: राज्यातील भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुस्लीम समाजातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना देण्यात आलेले ५ टक्के शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय अल्पसंख्याक समाजावर अन्याय करणारा आणि विकासाच्या प्रवाहापासून त्यांना दूर ठेवणारा असल्याचा तीव्र आरोप माजी मंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य नसीम खान यांनी केला आहे. टिळक भवन येथे […]