India House : आता लंडनमधील ऐतिहासिक “इंडिया हाऊस” राज्य सरकार घेणार : ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ऐतिहासिक ठसा उमटवणारे लंडनमधील “इंडिया हाऊस” (India House in London) लवकरच महाराष्ट्र सरकार ताब्यात घेणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Minister Ashish Shelar) यांनी बुधवारी केली. यापूर्वी राज्य सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे लंडनमधील निवासस्थान विकत घेतले होते. आता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या वास्तव्याने पावन झालेले “इंडिया हाऊस” स्मारक […]



