Sanjay Upadhyay: चारकोप सेक्टर ८ येथील कोस्टल रोड पाइलिंग कामामुळे रहिवाशांमध्ये भीती; आमदार संजय उपाध्याय यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र
मुंबई: बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय उपाध्याय यांनी चारकोप, सेक्टर ८ परिसरात कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या पाइलिंग कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीती व चिंतेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना औपचारिक पत्र पाठवले आहे. ११ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या पाइलिंग कामामुळे परिसरातील इमारतींमध्ये तीव्र कंपने जाणवत असून नागरिकांमध्ये भूकंपसदृश भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष […]
