Kolhapur : मनपा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ठाणे : कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षातील आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सदरचा […]
