संविधान सम्मान महासभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे!
वंचित बहुजन आघाडीचे आवाहन मुंबई : देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या २५ नोव्हेंबरची पुन्हा एकदा आठवण करून देत वंचित बहुजन आघाडीने “संविधान सम्मान महासभा” आयोजित करण्याची घोषणा केली आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शेवटचे भाषण भारतीय लोकशाहीचे मार्गदर्शक तत्त्व आहे. या भाषणात त्यांनी राष्ट्रापेक्षा धर्माला प्राधान्य देण्याच्या […]
