महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mira Bhayander Election : मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक: भाजपाच्या ४६ उमेदवारांवर गुन्हे; इतर पक्षांचेही अनेक उमेदवार वादग्रस्त

भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांपैकी सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले उमेदवार भाजपाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपाच्या ८७ उमेदवारांपैकी तब्बल ४६ उमेदवारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, हत्येचा प्रयत्न, फसवणूक, विश्वासघात, सरकारी कामात अडथळा, मारहाण तसेच राजकीय आंदोलनाशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे. शिंदेसेनेच्या ८१ पैकी १२, उद्धव ठाकरे गटाच्या ५६ […]