महामंडळ वाटपात ‘पवार फॅक्टर’चा प्रभाव…?
४८-२९-२२ फॉर्म्युला बदलणार? शरद पवार गटाच्या संभाव्य सत्ताप्रवेशाच्या चर्चेमुळे महायुतीचे नवे राजकीय गणित नियुक्त्या पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता मुंबई: महायुती सरकारमधील दीड वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महामंडळांच्या राजकीय नियुक्त्या लवकरच जाहीर होतील, अशी चर्चा सुरू असतानाच राज्याच्या राजकारणातील नव्या घडामोडींमुळे ही प्रक्रिया पुन्हा विलंबित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, राष्ट्रवादी […]
