म्हाडा भूखंड घोटाळा तपासात पोलीस चौकशीदरम्यान चिंताग्रस्त बांधकाम व्यावसायिक आणि पार्श्वभूमीत पैशांची देवाणघेवाण सूचित करणारे दृश्य महाराष्ट्र ताज्या बातम्या

म्हाडा भूखंड घोटाळा तपासात ‘लक्ष्मीदर्शन’? नाशिक पोलिसांवर गंभीर आरोप

नाशिकमध्ये सध्या गाजत असलेल्या म्हाडा भूखंड घोटाळ्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांमार्फत तपास सुरू असला, तरी या तपासाच्या नावाखाली काही पोलीस अधिकाऱ्यांकडून गैरप्रकार सुरू असल्याचे आरोप समोर येत आहेत. म्हाडाच्या भूखंडांमधील गैरव्यवहारात दोषी असलेल्या बिल्डर व बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई व्हावी, ही सर्वसामान्यांची […]