महाराष्ट्र ताज्या बातम्या

कॉलेजमधील मागासवर्गीय ग्रंथपालाचा अपमान सिद्ध; प्राचार्य–चेअरमन दोषी

मुंबई : श्री नारायण गुरु कॉलेजचे ग्रंथपाल अनंत पिराजी कदम (मागासवर्गीय) यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कॉलेजचे प्राचार्य रवींद्रन एन. कार्थादी आणि चेअरमन एम. आय. दामोदरन यांना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांच्यावर प्रत्येकी १०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद सुनावली आहे. हा गुन्हा […]