NMPL league: एनएमपीएल वादाच्या भोवऱ्यात – मॅच फिक्सिंग, खेळाडूंचे पैसे बुडवल्याचा आरोप
मुंबई : उपनगरातील, विशेषतः ठाणे जिल्ह्यातील होतकरू क्रिकेटपटूंसाठी उभं राहिलेलं महत्त्वाचं व्यासपीठ — नवी मुंबई प्रीमियर लीग (NMPL) — आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी पदाधिकारी शाहआलम शेख यांनी या स्पर्धेत मोठ्या गैरप्रकारांचा आरोप केला आहे. मॅच फिक्सिंगपासून खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मानधन बुडवण्यापर्यंतच्या तक्रारींनी वादाचे रूप घेतले असून, खेळाडू, प्रशिक्षक आणि […]
