Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing the Legislative Assembly on anti-drug enforcement measures and police accountability during the monsoon session. महाराष्ट्र ताज्या बातम्या

ड्रग्ज सापडले तर पोलीस निरीक्षक जबाबदार; फडणवीसांचा विधानसभेत कडक इशारा

मुंबई : राज्यात ड्रग्जविरोधी कारवाई अधिक कठोर करण्यात येणार असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांचा साठा किंवा विक्री आढळेल, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांच्यासह ४० सदस्यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी […]

Devendra Fadnavis speaking in Maharashtra Assembly on bhoodubaba Ashok Kharat case and action against superstition महाराष्ट्र ताज्या बातम्या

“भोंदूबाबा खरात प्रकरणात पाळेमुळे खणून काढणार” : फडणवीसांचा इशारा, अंधश्रद्धेविरोधात कडक कारवाई

मुंबई : श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सूक्ष्म सीमारेषा ओलांडली जाऊ नये, महाराष्ट्रात भोंदूगिरीला कोणतेही स्थान नाही, असा ठाम संदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील संपूर्ण पाळेमुळे खणून काढून कठोर कारवाई करण्याचा निर्धार विधानसभेत व्यक्त केला. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “श्रद्धा म्हणजे सकारात्मकता, प्रामाणिकता आणि […]