ताज्या बातम्या मुंबई

जपानी सौंदर्य आणि मुंबईचा निसर्ग: राणीबागेत बोन्साय-ओरिगामी प्रदर्शन

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पहिल्यांदाच बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रविवार, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सर्वांसाठी खुले असून दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पाहता येणार आहे. उद्घाटन […]