महाराष्ट्राच्या देवत्वाला जोडणारा महामार्ग: “श्रद्धा आणि विकासाची नवी वाट”
X: @vivekbhavaar महाराष्ट्रातील विकास आणि सांस्कृतिक ओळख यांचा संगम जिथे होतो, अशा काही प्रकल्पांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव वेगळ्या नजरेने पाहण्यासारखा आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर प्रश्न उपस्थित झाले, तर काहींना तीव्र विरोधही झाला. मात्र प्रत्येक सरकारी प्रकल्पाचा अर्थ केवळ वाद, शंका किंवा भ्रष्टाचार असा नसतो—काहीवेळा सरकार योग्य दिशेने पावले उचलते आणि […]


