महाराष्ट्र

गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम

गुंतवणूकदारांना मदतीसाठी “कंट्री डेस्क” विशेष कक्ष जागतिक, प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता मुंबई : देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य शासनमार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठीगुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी “कंट्री डेस्क” या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार […]