Devendra Fadnavis speaking in Maharashtra Legislative Assembly on Ajit Pawar accident investigation and law enforcement response महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजित पवार अपघातप्रकरणी सखोल चौकशी; घातपात असल्यास दोषींना सोडणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस  

मुंबई : अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी कोणत्याही प्रकारचा घातपात झाला असल्यास दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर भावनिक आणि ठाम भूमिका मांडली.“अजितदादा पवार हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. गेल्या काही वर्षांत आमचे अत्यंत घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते,” असे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: अजित पवार यांच्या मृत्यूबाबत शंका असल्यास डीजीसीएला पत्र द्या; चौकशीतून सत्य बाहेर येईल : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे राज्यभर शोकाकुल वातावरण आहे. या घटनेबाबत कोणाच्याही मनात शंका असल्यास त्यांनी चौकशी करणाऱ्या डीजीसीए (DGCA) कडे थेट पत्र पाठवावे. या चौकशीतून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“मी भाजपचा निष्ठावान सैनिक; 2029 पर्यंत महाराष्ट्रातच राहणार” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई — “मी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान सैनिक आहे. येत्या 2029 पर्यंत मी महाराष्ट्रात पदावर निश्चितपणे कार्यरत राहीन. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार दिल्लीला जायचे का, हे ठरेल,” असे स्पष्ट विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांसोबतच्या दिवाळी सुसंवादात केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व पत्रकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मनमोकळ्या वातावरणात सहज, विनोदी शैलीत संवाद […]