Exclusive: ‘साप्ताहिक महाराष्ट्र’ प्रचार मोहिमेसाठी ₹८५.२२ कोटींची मंजुरी; शासकीय जाहिरातींच्या थकबाकीवरून नवे प्रश्न
५ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार टीव्ही आणि डिजिटल माध्यमांतून वर्षभर सरकारच्या योजनांचा प्रचार; माहिती व जनसंपर्क विभागाच्या भूमिकेवरही चर्चा राज्य सरकारने ‘साप्ताहिक महाराष्ट्र (Maharashtra This Week)’ या प्रचार उपक्रमासाठी ₹85.22 कोटींच्या खर्चास मंजुरी दिली आहे. टीव्ही आणि डिजिटल माध्यमांतून सरकारच्या योजना व निर्णयांचा वर्षभर प्रसार केला जाणार असून, या निर्णयामुळे शासकीय जाहिरातींच्या प्रलंबित देयकांबाबत आणि प्रचार […]
