धुळे शहरासाठी AI आधारित ‘Safe Dhule – Secure Dhule Mission’चा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर
धुळे : राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्राच्या २०२६ च्या अर्थसंकल्पात AI आधारित पोलिसिंग, आधुनिक CCTV प्रणाली आणि तंत्रज्ञानाधारित स्मार्ट निगराणी व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहरासाठी AI आधारित “Safe Dhule – Secure Dhule Mission” राबविण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. धुळे येथील जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्ता जयेश संगिता दिनेश बाफना यांनी हा प्रस्ताव […]
