मुंबई ताज्या बातम्या

‘मधुमेहपूर्व स्थिती ते मधुमेह’ ह्या स्थित्यंतरावर तज्ज्ञमंडळींनी केली चर्चा

मुंबईत झाली मधुमेहपूर्व स्थिती वर पहिलीच परिषद मधुमेहपूर्व टप्प्यातील प्रचलन व प्रतिबंधात्मक उपाय केले अधोरेखित X: @therajkaran मुंबई : लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे ‘प्री-डायबेटिस टू डायबेटिस: द ट्रॅजेक्टरी ऑफ कन्सर्न’ म्हणजेच मधुमेहपूर्व स्थिती ते मधुमेह ह्या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नुकतीच जगातील अशा […]