महाराष्ट्र

Divyang : दिव्यांग प्रवाशांना मुंबई मेट्रोत तिकीट सवलत द्या — पत्रकार दीपक कैतके यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

मुंबई: राज्यातील बेस्ट, एसटी, रेल्वे आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये दिव्यांग प्रवाशांना सवलतींचा लाभ दिला जातो; मात्र मुंबई मेट्रोमधून प्रवास करताना या सवलती लागू नसल्याने दिव्यांग प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि आरोग्यदूत दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंबईतील दिव्यांग प्रवाशांनी मेट्रो प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष […]

महाराष्ट्र

अंतिम मतदार यादीत नवमतदारांच्या टक्क्यात लक्षणीय वाढ

X : @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा -विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण, तसेच घरोघरी सर्वेक्षण मोहीमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, ऑक्टोबर २०२३ च्या प्रारुप मतदार यादीत २४ लाख ३३ हजार ७६६ […]