१० हजार दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळी भेट — किसन बोरेले यांच्या पुढाकाराने अभूतपूर्व समाजसेवा
यवतमाळ : यंदाच्या ओला दुष्काळ आणि नापिकीमुळे गंभीर समस्यांना सामोरे जात असलेल्या आदिवासी व शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या काळात उपासमार होऊ नये, यासाठी पांढरकवड्यातील समाजसेवक किसनराव बोरेले यांच्या पुढाकाराने आणि लंडनस्थित रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फाउंडेशनच्या सहकार्याने १० हजार दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिवाळी भेट किटचे वितरण करण्यात आले. झरीजामणी, आंबेझरी, मारेगाव, सोन कोलाम पोड, वसंतनगर तांडा, […]
