पालघरमध्ये महायुतीच्या डॉ हेमंत विष्णू सावरा यांच्या उमेदवारीने चुरशीची तिरंगी लढत होणार
X : @ajaaysaroj शेवटपर्यंत सस्पेंस कायम राखलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात (Palghar Lok Sabha constituency) महायुतीने अखेर डॉ हेमंत विष्णू सावरा या उच्च विद्याभूषित उमेदवाराच्या गळ्यात माळ घातली आहे. त्यामुळे आता येथे महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) भारती कामडी, बविआचे (BVA) राजेश पाटील आणि महायुतीचे (Maha Yuti) डॉ सावरा अशी चुरशीची तिरंगी लढत इथे रंगणार आहे. […]