संविधान बदलासंदर्भात पंतप्रधानांनी खुलासा करावा – प्रदेश काँग्रेसची मागणी
Twitter : @NalavadeAnant मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस (RSS) व भाजपामधून (BJP) सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय (Economic Advisor Bibek Debroy) यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. बिबेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई (BJP RS […]