महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्याच्या औद्योगिक भविष्यासाठी भक्कम पायाभरणी

एमआयडीसी–एमएसआरडीसी प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत शक्तिपीठ एक्स्प्रेस वे, विरार–अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडोर, जालना–नांदेडसह विविध जिल्ह्यांतील प्रस्तावित आणि सुरू असलेल्या एक्स्प्रेस वे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

डॉ. उमेश कांबळे यांची असोचॅम महाराष्ट्र राज्य विकास परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वोच्च व्यावसायिक संघटना असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) ने खाद्यतंत्रज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि पहिल्या पिढीतील यशस्वी उद्योजक डॉ. उमेश मुंजाजी कांबळे यांची २०२५-२६ साठी असोचॅम महाराष्ट्र राज्य विकास परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. असोचॅमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. कांबळे यांना अधिकृत नियुक्तीपत्र […]