सुट्या खाद्यतेलावर FDAची कारवाई वर्षभरासाठी स्थगित; कायदा मात्र कायम!
व्यापाऱ्यांना ‘ट्रांझिशन’ दिलासा; नियमांचे पालन करण्यासाठी एक वर्षाची मुदत, त्यानंतर वाढ नाही मुंबई — राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीविरोधातील अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर अंमलबजावणीमुळे अडचणीत आलेल्या पारंपरिक खाद्यतेल व्यावसायिकांना राज्य सरकारने मंगळवारी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्या खाद्यतेल विक्रीवरील FDAची कारवाई एक वर्षासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर करत, या काळात व्यापाऱ्यांनी विद्यमान […]
