महाराष्ट्र ताज्या बातम्या

Diwali: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिवाळी फराळ वितरण; शिवचरित्रातून प्रेरणा घ्या, अभ्यासात प्रगती करा: शिवभक्त Raju Desai

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून (Shivcharitra) विद्यार्थ्यांनी अभ्यासातील टक्केवारी वाढवावी, असा सल्ला शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि प्रसिद्ध शिवभक्त Raju Desai यांनी दिला. प्रभा हिरा गांधी विद्यालय आणि Saksham Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार तालुक्यातील मेढा या दुर्गम आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप (Diwali Faral Distribution in Tribal Area) करण्यात आले. या प्रसंगी […]