मुंबई ताज्या बातम्या

EVM शिवाय भाजप 400 पार होणे अशक्य ! – ॲड. प्रकाश आंबेडकर

X: @therajkaran मुंबई: भाजप EVM शिवाय 400 पार होणार नाही. म्हणून EVM हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. VVPAT पावती ही मतदारांच्या हातात आली पाहिजे आणि व्हेरीफाय झाली पाहिजे. मगच त्याने ती बॅलेट बॉक्स मध्ये टाकावी. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. EVM […]