ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकारांना चहा, जेवण हा भाजपचा निवडणूक अजेंडा

Twitter : @milindmane70 मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधात बातम्या न येण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा व जेवणासाठी धाब्यावर न्या, असे केलेले वक्तव्य त्यांचे नसून हा भाजपाचा लेखी स्वरूपातील अजेंडा असल्याचे सिद्ध झाले आहे. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, […]