महाड तालुक्यातील वारंगी परिसरात प्रस्तावित Warasgaon–Warangi Pumped Storage Projectसाठी सुरू असलेले भू-सर्वेक्षण आणि ड्रिलिंगचे काम महाराष्ट्र ताज्या बातम्या

वारंगीतील अदानीच्या 1,500 MW प्रकल्पासाठी 226 हेक्टर जमीन; 90 हेक्टर वनक्षेत्रावर परिणाम

₹5,516 कोटींचा Warasgaon–Warangi Pumped Storage Project; Western Ghatsमधील प्रकल्पावर ग्रामपंचायत NOC, भू-सर्वेक्षण आणि वृक्षतोडीचे प्रश्न महाड : रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवरील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये प्रस्तावित असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या 1,500 मेगावॅट क्षमतेच्या Warasgaon–Warangi Pumped Storage Projectमुळे वनजमीन, स्थानिक भू-सर्वेक्षण, ग्रामपंचायतीची ना-हरकत आणि संभाव्य पर्यावरणीय परिणामांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान […]