लेख

नैतिकता (Morality)

डॉ गिरीश जाखोटिया नमस्कार मित्रांनो ! प्रचंड गरीबीला कंटाळून स्थलांतरीत झालेल्या एका कुटुंबाला रहाण्याचा परवाना मिळविण्यासाठी स्थानिक सरकारी अधिकाऱ्याला लाच द्यावी लागली. रस्त्यावर हातगाडी चालविणारे हजारो छोटे गरीब विक्रेते अशीच नियमित लाच अनेक स्थानिक अधिकाऱ्यांना देतात. अनेक असहाय्य वारांगनाही अशा बऱ्याच अधिकाऱ्यांना नियमित हफ्ता देतात. या तिन्ही समाजघटकांना आपण “अनैतिक” ठरवू शकतो का ? या […]