Devendra Fadnavis chairs a review meeting with officials on the Mumbai Water Metro project. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यांत; शिपयार्ड विकासाला गती देण्याचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  – मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतूक मजबूत करण्यासाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यांत कार्यान्वित करण्यात येणार असून शिपयार्ड विकासासाठी तातडीने जागा निश्चित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी दिले. विधानभवनात जलवाहतूक संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, अपर मुख्य सचिव संजय सेठी तसेच महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी […]