महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकूर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘अवैध फी’ व ‘भ्रमित प्लेसमेंट’ आरोप; ABVP कडून प्राचार्यांना निवेदन

मुंबई: कांदिवली (पू.) मधील ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांवर अवैध फी दंड, एकरकमी फी भरण्याचा आग्रह आणि भ्रम निर्माण करणारी प्लेसमेंट माहिती दिल्याचा गंभीर आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) प्राचार्यांना निवेदन दिलं. तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ABVP च्या निवेदनानुसार, महाविद्यालयाच्या प्रशासनाने घेतलेले काही निर्णय शासनाच्या धोरणांच्या विरोधात असून […]