महाडमध्ये गुटखा कारवाईवरच प्रश्नचिन्ह; ₹6,156 च्या जप्तीनंतर ‘मोठे जाळे कुठे?’ असा सवाल
बंदी असूनही शहर आणि ग्रामीण भागात पानमसाला सहज उपलब्ध असल्याच्या तक्रारी; FDAची कारवाई केवळ किरकोळ विक्रेत्यांपुरतीच का, अशी चर्चा महाड : महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने महाड शहरात केलेल्या कारवाईत केवळ ₹6,156 किमतीचा मुद्देमाल जप्त झाल्यानंतर या कारवाईच्या व्याप्तीवरच आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. महाड शहरासह पोलादपूर तालुक्यात अनेक […]
