महाराष्ट्र ताज्या बातम्या

ZP Election: जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान ७ फेब्रुवारीला

मात्र गावोगावी अजूनही ५ फेब्रुवारीचे फलक; मतदार संभ्रमात महाड: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने अध्यादेशाद्वारे जाहीर केले आहे. मात्र निवडणूक आयोग व महसूल यंत्रणेकडून गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर लावण्यात आलेल्या मतदार जनजागृती फलकांवर अद्यापही ५ फेब्रुवारी हीच तारीख झळकत असल्याने ग्रामीण भागातील मतदारांमध्ये […]