मुंढे यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एफडीएकडे तक्रारींचा ओघ
मुंबई-पुण्यातून सर्वाधिक तक्रारी; अस्वच्छ खाद्य आस्थापनांविरोधात एफडीएची कारवाई अधिक वेगवान मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना अस्वच्छ, निकृष्ट आणि आरोग्यास धोकादायक अन्नाविरोधात थेट तक्रार करण्याचे केलेले आवाहन राज्यभरात प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या आवाहनानंतर एफडीएच्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यामध्ये मुंबई आणि पुणे […]
