महाराष्ट्र ताज्या बातम्या

रोजगारक्षमतेत वाढीसाठी शिक्षण–उद्योग क्षेत्र एकत्र

मुक्त विद्यापीठाची निमा व लघुउद्योग भारतीसोबत बैठकनाशिक — यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यश इन सभागृहात शिक्षण–उद्योग समन्वय उपक्रमांतर्गत निमा (नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) आणि लघुउद्योग भारती यांच्यासोबत संयुक्त बैठक पार पडली. उद्योगांना आवश्यक कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. बैठकीचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. […]