Vijay Wadettiwar demanding CBI probe during Maharashtra Assembly debate महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरोप असलेल्या अधिकाऱ्याला बढती; विधानसभेत विजय वडेट्टीवार यांचा सरकारला थेट सवाल

मुंबई : नगर जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून कार्यरत असताना गंभीर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याला अधीक्षकपदी बढती कशी देण्यात आली, असा सवाल करत या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. वडेट्टीवार हे २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलत होते. गृह विभागाच्या कामकाजावर टीका करताना त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनातील अनियमिततांवर गंभीर प्रश्न […]