Maharashtra cooperative sugar mill with sugarcane farmers, proposed soft loan support for FRP payments and diversification into ethanol, power, CBG and green hydrogen ताज्या बातम्या महाराष्ट्र

कर्ज परतफेडीसाठी साखर कारखान्यांच्या संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

X : @therajkaran मुंबई – राज्यातील सहकारी साखर (Cooperative sugar mills) कारखान्यांना राज्य सहकारी बँकांकडून (MSC bank) कर्जासाठी शासन हमी (government gaurantee) देण्यात येते. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामुहिकरित्या जबाबदार राहतील अशी अट टाकण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet meeting) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ (CM Eknath […]