‘डॉक्टर्स डे’ निमित्त आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा; १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश, ५ हजार पदभरतीला गती
सीएचओ भरती, बंद उपजिल्हा रुग्णालये सुरू करण्यास प्राधान्य; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत घोषणा मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठी भरती मोहीम हाती घेतली आहे. ‘डॉक्टर्स डे’च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच ५ हजार रिक्त पदांची […]
